Corona Awareness | अमरावतीतील चित्रकाराची कोरोना व्हायरसबद्दल क्रिएटिव्ह जनजागृती

कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून जनजागृती करण्यात येत आहे. जनजागृतीच्या कार्यात विविध क्षेत्रातून नागरिक स्वयंस्फूर्तीने पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे. जनजागृतीच्या या कामात अमरावतीकरही मागे नाहीत. अमरावतीच्या कल्याणनगर परिसरात राहणाऱ्या मनोज पडोळे या चित्रकार कलावंताने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन शहरातील काही चौकांतील रस्त्यावर आपल्या कलेच्या माध्यमातून जनजागृतीचा संदेश दिला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola