Pune Shaniwar Wada Durga : शनिवारवाडा प्रांगणातील दर्ग्यावरुन वाद होण्याची शक्यता
abp majha web team
Updated at:
16 Nov 2022 06:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशनिवार वाड्यातील दर्ग्यावरून वादाची शक्यता. शनिवारवाडा प्रांगणात मुख्य दरवाजाजवळचा दर्गा हटवण्याची ब्राह्मण महासंघाची मागणी.