Pune School Opening : राज्यात आजपासून शाळा सुरु, विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाच वातावरण : ABP Majha
Continues below advertisement
राज्यभरात आजपासून शाळा सुरू झाल्यात.. पुण्यातील ई-लॅर्निंग स्कुलमधील विद्यार्थ्यांचे अनोख्या पद्धतीने स्वागत केलं जातयं.. शिक्षकांसोबतच विदूषकांनी विद्यार्थ्यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत केलंय..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement