Pune School Electricity : वीजबिल न भरल्याने जिल्हा परिषदेच्या 800 शाळा अंधारात; अधिकारी म्हणतात...

Continues below advertisement

पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या तब्बल ८००हून अधिक शाळा अंधारात गेल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचं वीज बिल न भरल्यानं शेकडो शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आलाय. ७९२ शाळांचं वीज कनेक्शन तोडण्यात आलंय.. तर १२८ शाळांचे वीज मीटर काढून टाकण्यात आलेत. पुण्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ३ हजार ६३९  शाळा आहेत. त्यापैकी ८०० पेक्षा जास्त शाळा अंधारात गेल्यानं जिल्हा परिषदेच्या कारभारावर सवाल उपस्थित केला जातोय. 

पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी....

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram