Pune Sasoon Doctors Strike : ससून रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने परिचारिकांची भरती सुरु
abp majha web team
Updated at:
16 Mar 2023 06:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appइकडे संपामुळे पुण्यातल्या ससून रुग्णालयात रुग्णसेवेवर परिणाम व्हायला सुरुवात झालेय त्यामुळे ससून रुग्णालया प्रशासनानं कंत्राटी पद्धतीन नर्सेसची भरती सुरू केली आहे...यासंदर्भात ससूनच्या अधिष्ठातांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनधी मिकी घई यांनी