Pune Fire Tragedy : पुण्यातील सॅनिटायझर कंपनीची राख रांगोळी, कंपनीच्या आतून 'माझा'चा आढावा
Continues below advertisement
पुणे : पुण्यातील घोटावडे फाटा येथील कंपनीला भीषण आग लागली आहे. या आगीत 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला. या आग दुर्घटनेची प्राथमिक चौकशी पूर्ण झाली असून आगीच्या दुर्घटनेस कंपनी मालक जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. एसव्हीएस या कंपनीचे मालक निकुंज शहा यांच्यावर पौड पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement