Wadala Manhole : वडाळा जंक्शनजवळ गटाराची दुरावस्था, येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी रस्ता धोकादायक
अमेय राणे, एबीपी माझा, मुंबई
Updated at:
10 Jun 2021 06:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईस्टर्न फ्री वेच्या खाली असलेल्या वडाळा जंक्शनवरील गटाराची दुरावस्था अतिशय बोलकी आहे. भगदाड पडलेला फुटपाथ, उघडलेली झाकणं आणि त्यातचं उभं असलेलं विद्युत मंडळाचं इलेक्ट्रीक जंक्शन. त्यामुळे मॉन्सून काळात याठिकाणी पालिकेनं तातडीनं कारवाई करण्याची गरज आहे.