Pune Fire Update : पुणे : सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, 18 कर्मचाऱ्यांचा आगीत होरपळून मृत्यू

आता आग आटोक्यात आली असून कुलिंग आणि कर्मचाऱ्यांच सर्च ऑपरेशन सुरू आहे. आग लागलेली कंपनी ही मुळशीतील उरवडे गावाच्या हद्दीत आहे. आग लागलेली  कंपनीत क्लोरीन क्लोराईड बनवण्याचे काम करण्यात येत होते. क्लोरीन क्लोराईड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. क्लोरीन क्लोराईडचे बॉक्स असल्यानं आग धूमसत गेली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola