Sangram Thopte | काँग्रेस भवनातील तोडफोडीची संग्राम थोपटेंकडून पाहणी | ABP Majha
ंग्राम थोपटे यांना मंत्रिमंडळातून डावलल्यानं त्यांचे कार्यकर्ते चांगलेच नाराज झाले आणि त्यांनी पुण्यातील काँग्रेस कार्यालयाचं मोठं नुकसान केलं. या प्रकारात कार्यकर्त्यांनी नाराजी जबाबदार आहे. ज्यांनी ही तोडफोड केली, त्यांचा शोध घेऊन, त्यांची समजूत काढणार असल्याचं संग्राम थोपटेंनी सांगितलं. दरम्यान काल थोपटेंनी नुकसानाची पाहाणी केली..