Pune Sadashiv Peth Hotel Fire : सदाशिव पेठेतील एका हॉटेलला आग, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न
Continues below advertisement
Pune : पुण्यातील सदाशिव पेठमधील एका हॉटेलला आग लागली. या आगीत एका १० वर्षीय मुलीचा होरपळून मृत्यू झालाय. भिकारदास मारुती चौक परिसरातील ही घटना आहे.
Continues below advertisement