Pune | रस्त्यांचं सुशोभीकरण वादात!
पुण्यातील जंगली महाराज रस्ता आणि फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याचं सुशोभीकरण सुरु आहे. चार किलोमीटर रस्त्याच्या सुशोभीकरणासाठी तब्बल 32 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. शिवाय या सुशोभीकरणामुळे मुख्य रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतूक कोंडीत भरच पडत आहे.