Mumbai Local Train | मुंबईकरांसाठी दिलासा, 15 दिवसांनी मुंबई लोकलच्या वेळा बदलण्याचे संकेत

Continues below advertisement
Mumbai Local Train | मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी. कोरोना रुग्ण वाढले नाहीतर 15 दिवसांनी मुंबई लोकलच्या वेळामध्ये बदल होऊ शकतो अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram