Pune Road Potholes : ऐन पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था, पुणेकर त्रस्त ABP Majha
Continues below advertisement
Pune Road Potholes : ऐन पावसामुळे रस्त्यांची दुरावस्था, पुणेकर त्रस्त ABP Majha
पुणे शहरातील रस्त्यांवर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत.या रस्त्यांच्या कामासाठी दरवर्षी महानगरपालिकेकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जातात मात्र अगदी थोड्याशा पावसानंतर रस्त्यांची अक्षरश: बिकट अवस्था झालीये.
Continues below advertisement