Pune : OLA, Uber कडून बेकायदेशीर वाहतुकीचा आरोप, पुण्यात रिक्षा चालकांचं आंदोलन ABP Majha
Continues below advertisement
Pune : OLA, Uber कडून बेकायदेशीर वाहतुकीचा आरोप, पुण्यात रिक्षा चालकांचं आंदोलन ABP Majha
पुण्यात आजपासून बाईक टॅक्सीविरोधात रिक्षाचालकांनी आंदोलन पुकारलंय. आरटीओ प्रशासन आणि वाहतूक पोलिस बाईक टॅक्सीविरोधात जुजबी कारवाई करतायत. प्रवासी सेवा देणाऱ्या कंपनीच्या ॲपमधून बाईक टॅक्सीचा पर्याय काढून टाकण्यात यावा या मागणीसाठी रिक्षाचालक आरटीओ कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत यामध्ये हजारो रिक्षाचालक सहभागी होणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार आहे. दरम्यान संपाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना फटका बसू नये म्हणून PMPML प्रशासनाने जास्तीच्या बसेस रस्त्यावर उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. नेहमीच्या तुलनेत सुमारे १०० बस जास्तीच्या सोडल्या जाणार आहेत.
Continues below advertisement