Pune Auto Driver Protest : पुण्यातील रिक्षाचालकांना बंद पुकारणं महागात पडणार?
पुण्यातील रिक्षा चालकांना चक्का जाम आंदोलन भोवलं. २५०० रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल. वाहतुकीस अडथळा, नियमभंग करून आंदोलन केल्याचा ठपका
Tags :
Rickshaw Drivers In Pune Reprimand Crime Violation Of Rules Chakka Jam Movement 2500 Rickshaw Drivers Obstruction Of Traffic