Pune : रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला अखेर स्थगिती, विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश
पुण्यातील ऐतिहासिक रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे माजी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. माजी विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर तसेच विद्यार्थ्यांकडून सेव्ह रानडे इन्स्टिट्यूट ही मोहिम राबवण्यात आल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे
Tags :
Pune Savitribai Phule Pune University Pune University Ranade Institute Ranade Institute Migration