Pune : पुण्यातील राजाराम मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारली
पुण्यातील राजाराम मंडळाने तिरुपती बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारलीय. या मंदिराची प्रतिकृती हँगिंग पद्धतीने उभारण्यात आलीय. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची पूर्णपणे काळजीही मंडळाने यावेळी घेतली आहे. यंदा या मंडळाचे १३१ वे वर्ष आहे..