Pune Kasba Ganpati aarti : पुण्यात थायलंडच्या पाहुण्यांनी बाप्पाची आरती गायली
पुण्यातील मानाचा पहिला गणपतीला थायलंडवरून पाहुणे दर्शनासाठी आले होते, यावेळी थायलंडवरुन आलेल्या एका ग्रुपने चक्क गणपती बाप्पाची आरती म्हंटली...
Tags :
Thailand Kasba Ganpati Ganesh Utsav 2022 Pune Ganesh Chaturthi 2022 Ganesh Chaturthi Pune Kasba Ganpati Aarti