Pune Rains Flooded City : पुण्याने चक्क मुंबईला मागे टाकलं...पहिल्याच पावसात सगळं शहर तुंबलं!

Pune Rains Flooded City : पुण्याने चक्क मुंबईला मागे टाकलं...पहिल्याच पावसात सगळं शहर तुंबलं! 
पहिल्याच पावसात पुणे का तुंबले ? 
 अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी बी यांनी माहिती दिली आहे..  यामधे नाले सफाई आणि इतर दुरुस्तीच्या कामासाठी यावर्षी २६ कोटी खर्च झाल्याचे सांगीतलय. त्याचबरोबर ८५ टक्के काम पुर्ण झाल्याचा दावाही केलाय. तरीही पुण्यातील अनेक भागात पाणी का साचल याच समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत.

आजच्या इतर महत्वाच्या बातम्या -

मुंबई, पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात मुसळधार...अनेक भागात पिकांचं नुकसान...यंदा मान्सूनही वेळेआधीच दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, पुढील ३६ तासांत संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता, मासेमारीसाठी खोल समुद्रात न जाण्याचं मच्छिमारांना आवाहन 

पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या गृहमंत्र्यांच्या घरावर हल्ला...AK-47च्या फायरिंगनंतर घर जाळलं...स्थानिक कालव्यांचा प्रकल्प आणि कॉर्पोरेट शेती प्रकल्पाला स्थानिकांच्या विरोधानंतर आंदोलन पेटलं  

मला पाकिस्तानात लग्न करायचंय, गद्दार ज्योती मल्होत्राची पाकिस्तानी अधिकाऱ्यासोबतचं नवं चॅट समोर...ज्योतीची पाकिस्तानात अनेक बँक खाती असल्याचंही उघड...

गद्दार ज्योती मल्होत्राकडून अखेर आयएसआय संबंधांची कबुली, अली हसनने एजंट शाकीर आणि राणा शाहबाजची भेट घालून दिली, शाकीरच्या नंबरवर देशविरोधी माहिती दिल्याची कबुली 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola