Pune Railway Station Stampede : चेंगराचेंगरीनंतरही पुणे रेल्वे स्थानकावर गर्दीचं चित्र कायम
पुणे रेल्वे स्थानकावर काल बिहारमधील दानापूरकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये चढताना प्रचंड गर्दी झाली. एका प्रवाशाचा मृत्यूही झाला. मात्र हा मृत्यू चेंगराचेंगरीमुळे झाला नसल्याचा दावा रेल्वे पोलिसांनी केलाय.