Pune Purandar :पुरंदर तालुक्यातील वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा,माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न
abp majha web team
Updated at:
05 Feb 2023 10:01 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या पुरंदर तालुक्यातील वीरमध्ये श्रीनाथ म्हस्कोबा आणि माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा संपन्न... भाविकांचा ढोल-लेझीमच्या तालावर ठेका... पुढील १० दिवस यात्रोत्स सुरू राहणार...