Pune PSI Suspend : श्वेता रानवडे हत्याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ निलंबित
श्वेता रानवडे हत्याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ निलंबित. वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह पोलीस उपनिरीक्षकाचीही बदली.