Pune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा

Continues below advertisement

Pune Protest : सकल मराठा समाजाचा जनआक्रोश मोर्चा, लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा 
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परभणीत सर्वपक्षीय मूकमोर्चा काढण्यात आला होता.तर आज सकल मराठा समाजानंही जनआक्रोष मोर्चाची हाक दिलीय.पुणे आणि मुंबईत हा मोर्चा निघणार आहे. पुण्यातील लाल महाल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला मनोज जरांगे पाटील,संभाजीराजे छत्रपती,आमदार सुरेश धस,खासदार बजरंग सोनवणे,माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,आमदार रोहित पवार यांच्यासह अनेकजण उपस्थित राहणार आहेत. तर मुंबईतील गिरगावमध्ये संध्याकाळी ५ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram