Khed Shivapur Toll Naka बंद करण्यासाठी 16 फेब्रुवारीला टोलविरोधात सर्वपक्षीयांचं आंदोलन | ABP Majha

पेस्ट कंट्रोल केल्यानंतर योग्य ती खबरदारी न घेतल्यानं पुण्यात ज्य़ेष्ठ दाम्पत्याला जीव गमवावा लागलाय.
बिबवेवाडी परिसरातील गणेश विहार सोसायटीत बुधवारी ही धक्कादायक घटना घडलीय. 64 वर्षीय अविनाश मजली, पत्नी अपर्णा मजली या दोघांचा मृत्यू झालाय. अविनाश मजली हे स्टेट बँकेचे रिटायर्ड मॅनेजर होते.. दुसरं त्यांचा मृत्यू घरात तात्काळ झाला नाही.. त्यांची मुलगी त्यांना रूग्णालयात नेत असताना रस्त्यातील ट्राफिकमधे प्रवासाला 45 मिनिटं लागले आणि त्यामुळे त्यांचा जीव गेला असा आरोपी त्यांच्या मुलीनं केलाय. काही दिवसांपूर्वी पुण्यातीलच भारती विद्यापीठ आणि सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीतही अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.त्यामुळे तुम्ही पेस्ट कंट्रोल करत असाल तर काळजी घ्या.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola