Special Report | मनसेच्या मोर्चानंतर घुसखोरांवर कारवाई, विरारमधील 23 बांगलादेशी अटकेत | ABP Majha
Continues below advertisement
घुसखोरांविरोधात मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय...२३ जानेवारीची सभा असो कींवा ९ फेब्रुवारीचा मोर्चा असो, राज ठाकरेंनी पाकिस्तान, बांगलादेशातून आलेल्या घुसखोरांना हाकलवण्याचाच नारा दिला. मनसेच्या या नाऱ्यानंतर आज विरारमध्येही मोठी कारवाई करण्यात आली. पाहूयात त्यावरचाच हा रिपोर्ट
Continues below advertisement