Pune Protest : केंद्राच्या कामगार कायद्याविरोधात पुण्यात आंदोलन ABP Majha

केंद्र सरकारने पारित केलेल्या नवीन कामगार कायद्यांनुसार इथून पुढे तीन वर्षांहून अधिक कालावधीचे कॉन्ट्रॅक्ट करणे कंपन्यांवर बंधनकारक असणार नाही . आय . टी. , ऑटोमोबाईल , मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर अशा सर्वच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना हे नवे बदल लागू असणार आहेत . या नव्या कामगार कायद्याच्या निषेधार्थ पुण्यातील कामगार आयुक्तालया समोर शेकडो कामगारांनी बुधवारपासून धरणं आंदोलन सुरु केलय. तर कामगार नेते यशवंत भोसले यांनी या कायद्यांच्या निषेधार्थ बुधवारपासून आमरण उपोषण सुरु केलंय  . 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola