Palghar : मुंबईलगतच्या पालघरमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्याने जुळ्या बालकांचा मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

मुंबईलगतच्या पालघरमध्ये आरोग्यसेवा उपलब्ध न झाल्याने जुळ्या बालकांचा मृत्यू, उपचारांसाठी गर्भवती महिलेची डोलीतून ३ किमी पायपीट, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मूलभूत सुविधांची वानवा

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram