Pune : राष्ट्रवादी काॅंग्रेस-भाजपात पोस्टरवॉर,वाढदिवस साजरा न करण्याच्या नेत्यांच्या आवाहनाला हरताळ
Continues below advertisement
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा २२ जुलै रोजी वाढदिवस आहे, शिवाय पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे फडणवीस आणि पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी आणि भाजप पोस्टर वाॅर सध्या रंगलं आहे.
Continues below advertisement
Tags :
Pune News Latest Marathi News Abp Majha Pune Latest Update Trending News Marathi News ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video Ajit Pawarm Devendra FadnavisJOIN US ON
Continues below advertisement