Pune Porsche Car Accident : अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; अल्पवयीन आरोपीवर नवा गुन्हा ?

Continues below advertisement

Pune Porsche Car Accident :  अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीत वाढ; अल्पवयीन आरोपीवर नवा गुन्हा ?  पुण्यातील कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर  अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर केलंय.. कोर्टात सुनावणी सुरू असून कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय..   अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल झालाय..  अल्पवयीन आरोपीची जामीनावर सुटका झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केलाय जातोय..  तर थोड्याच वेळात आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवालांना यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे   अवघ्या राज्याला हदरवून ठेवणाऱ्या पुणे रॅश ड्राईव्हिंग प्रकरणात आज आरोपी मुलाचे वडील विशाल अगरवाल यांना अटक कपण्यात आली असून आज आज त्यंना कोर्टात हजर करणार आहेत... त्यामुळे त्यांना जामीन मिळतो की कोठडी याकडे लक्ष लागलंय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram