Pune Porsche Car Accident : अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल

Continues below advertisement

Pune Porsche Car Accident : अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम 185 अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल पुण्यातील कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर  अल्पवयीन मुलाला कोर्टात हजर केलंय.. कोर्टात सुनावणी सुरू असून कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.. मुलाच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडली असून थोड्याच वेळात पुणे पोलिसांतर्फे सरकारी वकील युक्तिवाद करतील..  ((त्याच्या वकिलांची बाजू मांडल्यानंतर आता सरकारी वकील मांडणार पोलिसांची बाजू अल्पवयीन आरोपीवर वाहन कायद्याच्या कलम १८५ अंतर्गत नव्याने गुन्हा दाखल झालाय..  अल्पवयीन आरोपीची जामीनावर सुटका झाल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केलाय जातोय.. पुणे कार अपघातातील अगरवाल कुटुंबीयांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उघड, शिवसेना पदाधिकारी अजय भोसलेंच्या हत्येच्या सुपारीसाठी छोटा राजनची मदत घेतल्याचा आरोप पुण्यातील कल्याणीनगर रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी नव्याने गुन्हा दाखल झाल्यानंतर  अल्पवयीन मुलाला कोर्टात हजर केलंय.. कोर्टात सुनावणी सुरू असून कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय.. मुलाच्या वकिलांनी न्यायालयासमोर बाजू मांडली असून थोड्याच वेळात पुणे पोलिसांतर्फे सरकारी वकील युक्तिवाद करतील..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram