Pune Ganja : Shocking! पुण्यात आठ लाखांची गांजाची अडीचशे झाडं जप्त, कारवाईत दोघांना अटक
गांजावरुन सध्या राजकीय वातावरण तापला आहे. नेतेमंडळींकडून आरोप प्रत्यारोप होत असतानाच पुण्यात गांजा शेतीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. गांजा शेती करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून प्रकाश खेडेकर आणि इंदूबाई खेडेकर अशी दोघांची नावं आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल आठ लाखांची गांजाची अडीचशे झाडं जप्त केली आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींच्या घरातून साडेतीन लाखांचा 18 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. या दोन्ही आरोपींना 26 ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
Tags :
Pune NCB Ganja Marijuana Ganja Farming Samir Wankhede Pune Ganja Pune Marijuana Sameer Wakhede Marijuana Farming