Aurangabad : Rupali Chakankar बलात्कार पीडितेच्या भेटीला, खटला Fastrack कोर्टात चालवण्याचं आश्वासन
Continues below advertisement
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील तोंडोळी गावच्या वस्तीवर दरोडेखोरांनी हल्लाकरत 2 महिलांचार सामूहिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. गावात पोलिसांचा मोठा फौजफाटा असून अत्याचारित महिलांना उपचारासाठी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
Continues below advertisement