Koregaon Bhima | कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारीच्या कार्यक्रमासाठी पोलीसांचा 'हा' आहे मास्टर प्लॅन | ABP Majha
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिस सज्ज झालेत. खबरदारीसाठी २५० व्हॉट्सअॅपना ग्रुपना तर ७४४ जणांना नोटीसा पाठवण्यात आल्यात. फेसबूकवरून १२ पेजेस डिलीट करण्यात आलेत.
याशिवाय टिकटॉकवरून तेढ निर्माण करणाऱे २५ व्हिडिओ हटवण्यात आलेत.
याशिवाय टिकटॉकवरून तेढ निर्माण करणाऱे २५ व्हिडिओ हटवण्यात आलेत.