Pune Police Ganesh utsav 2022 : गणोशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूणे कोम्बिंग ऑपरेशन
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर आलाय.. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीही कंबर कसलीय. पुणे पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोम्बिंग ऑपरेशन राबवलं... या कारवाईत तीन हजाराहून अधिक सराईत गुंडांची झाडाझडती घेण्यात आली.