Pune : पोलिसांकडे कारवाईसाठी पावती पुस्तकच नाही, अजितदादांनी पुणेकरांना झापलं,पोलिसांना कधी सांगणार?

Continues below advertisement

Pune : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यात विनामास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा दिला होता. मास्क न वापरणाऱ्यांकडून 500 रुपये दंड आकारला जाणार होता. परंतु प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होत नाहीय. पोलिसांना कारवाईचे अद्याप आदेशच नसल्याचं समोर आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram