Amravati : अमरावती आणि नांदेड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद
अमरावती आणि नांदेड जिल्ह्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा 31 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतलाय. दरम्यान शाळा बंद ठेवण्यात आल्या असल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरुच ठेवण्यात येणार असल्याचं नांदेड आणि अमरावतीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान 9वी आणि 12 वीचे वर्ग सुरुच राहणार आहेत.