Elgar Parishad | एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली
एल्गार परिषदेला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली. कोरोना आणि कायदा सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी परवानगी नाकारली. निवृत्त न्यायाधीश बी जी कोळसे पाटील यांनी 31 डिसेंबरला पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच या ठिकाणी एल्गार परिषद घेण्यासाठी पोलिसांकडे अर्ज करून परवानगी मागितली होती.