Exclusive Interview Part 2 | दिल्लीचं आंदोलन शेतकऱ्याचं पण त्यात राजकारण्यांची घुसखोरी : अमर हबीब

Continues below advertisement
मागच्या तीन आठवड्यापासून दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आणि ज्या कायद्याला देशभरातून विरोध होतोय तर कुठे समर्थन  मिळतेय नेमके किती कायदे काय आहेत ?  आणि त्या कायद्याचा शेतकऱ्या वरती कसा परिणाम करणार आहे या विषयी अमर हबीब त्यांच्याशी बातचीत केली आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram