Pune Cime : पोलिसाच्या हत्येचा कट पोलिसानेच रचला, सराईत गुन्हेगाराला दिली सुपारी
पुणे शहरातील फरासखाना पोलीस स्टेशनमधील एका कर्मचार्यानं दत्तवाडी पोलीस स्टेशन येथील पोलीस कर्मचाऱ्यांला जीवे मारण्यासाठी थेट सराईत गुन्हेगारालाच सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पुणे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.