Pune Vidyapeeth Chowk Traffic : विद्यापीठ चौकातील वाहतुक कोंडी कशी सोडवणार? पोलिसांचा प्लॅन काय?
Continues below advertisement
Pune Vidyapeeth Chowk Traffic Jam : विद्यापीठ चौकातील वाहतुक कोंडी कशी सोडवणार? पोलिसांचा प्लॅन काय?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातल्या रस्त्याची पुणे पोलीस आयुक्तांनी पाहणी केली. बाणेर, पाषाण, औंध आणि शिवाजीनगर परिसराला जोडणाऱ्या या चौकात कायम वाहतूक कोंडी असते. या सगळ्य़ाची पाहणी आयुूक्तांनी केली. यावेळी पुणे पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली. उद्या सकाळपर्यंत रस्त्याचं काम व्हायला हवं असं अल्टिमेटम अमितेश कुमार यांनी दिलं. अधिकाऱ्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत वेळ मागितलाय. रस्ते खडबडीत का आहेत, रस्त्याची लेव्हल का केलेली नाही असे सवाल त्यांनी केलेत.
Continues below advertisement