Pune Police : कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज, पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी

Continues below advertisement

पुणे पोलीसांच्या कंट्रोल रूमला धमकीचा मेसेज, पुना हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी, त्यानंतर पुना हॉस्पिटलची सुरक्षा वाढवली, धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तिचा पोलीसांकडून तपास सुरु.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram