Pune Pimpri: अवघ्या 75 तासांत उभारलं उद्यान! स्मार्ट सिटीचं स्मार्ट वर्क ABP Majha
Continues below advertisement
पिंपरी चिंचवडमधील उद्यान अवघ्या ७५ तासात उभं राहिलंय. कामगारांन अहोरात्र मेहनत घेत हे शक्य करुन दाखवलंय. दिवसा अडीचशे आणि रात्री दीडशे कामगार यासाठी काम करत होते. 'आझादीका अमृत महोत्सवांतर्गत स्मार्ट सिटीने टीमने हे चॅलेंज स्वीकारलं होतं. पिंपळे गुरवमधील ग्रेड सेप्रेटरवरील पुलावरचं म्हणजेच रस्त्यावरचं हे गार्डन लक्षवेधी ठरतंय. या गार्डनसाठी सव्वा कोटींचा खर्च करण्यात आलाय. तर, 8 ते 80 वयोगटाचा विचार करुन हे उद्यान उभारण्यात आलंय.
Continues below advertisement