Pune : गणरायाच्या आगमनावेळी पुण्यात पावसाची दमदार हजेरी : Ganeshotsav 2022

पुणे जिल्ह्यातही आज १५ दिवसानंतर पावसाचं आगमन झालंय. तासभर मुसळधार पाऊस पुण्यासह पिंपरी परिसरात झाला. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिकी घई यांनी 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola