TET Exam : घोटाळ्यातील शिक्षकांचे वेतन थांबवण्याच्या आदेशानंतर 3 शिक्षकांकडून उच्च न्यायालयात याचिका
Continues below advertisement
हिंगोली जिल्ह्यातील तीन शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात राज्य शासनाच्या आदेशाविरोधात याचिका दाखल केली आहे, घोटाळ्यातील सर्व शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्याविरोधात तीन शिक्षकांनी याचिका दाखल केलीय.
Continues below advertisement