Pune PFI Protest : पीएफआयला आंदोलनाची परवानगी नसताना आंदोलन, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
पीएफआयविरोधी देशव्यापी कारवाईविरोधात पुण्यात पीएफआय समर्थकांनी आंदोलन केलं. या आंदोलनादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओनंतर एकीकडे भाजप नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय.. तर दुसरीकडे हाच व्हिडीओ बनावट असल्याची शंका व्यक्त होतेय.
Continues below advertisement