Pune : पुण्यातील पाताळेश्वर मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दिव्यांची रोषणाई : ABP Majha

Continues below advertisement

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पुण्यातील पाताळेश्वर मंदिर हजारो दिव्यांच्या रोषणाईनं उजळून निघालं आहे. या मंदिरात दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्तानं दिव्यांची रोषणाई केली जाते. ही रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी याठिकाणी पाहायला मिळते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram