Pune Online Classes | फी न भरल्याने मुलांचं ऑनलाईन शिक्षण बंद, पुण्यातील रायन स्कूलमधील प्रकार

Continues below advertisement
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे शैक्षणिक वर्ष कोलमडून पडले आहे. थेट शाळा सुरू करता येत नसल्यामुळे अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाला सुरुवात करण्यात आलीय. शाळांनीही विद्यार्थ्यांच्या पालकांकडे फी भरण्यासाठी तगादा लावलाय. पुण्यातील रायन इंटरनॅशनल स्कूल प्रशासनाने तर फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षणाची दारेच बंद केली. पुण्याच्या बावधन परिसरात असणाऱ्या शाळेत हा प्रकार घडला. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram