Mumbai Rain | मुसळधार पावसाचा मंत्री सुनील केदार यांनाही फटका; घरावर झाड कोसळलं, वाहनाचंही नुकसान
मुंबईत झालेल्या मुसळधार पावसाचा फटका दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनाही बसला. केदार यांच्या घरावर आणि वाहनावर झाड कोसळलं. यात वाहनाचं नुकसान झालं. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालं नाही.