MNS Worker Slaps Women : राष्ट्रीय महिला आयोगानं घेतली महिलेला मारहाण प्रकरणाची दखल, कारवाईची मागणी
Continues below advertisement
मंडपाच्या वादातून महिलेला मारहाण करणाऱ्या विनोद अरगिले यांची उपविभागप्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आलीय. याबाबत मनसेनं अधिकृत पत्रक जाहीर करत घडल्या प्रकाराची माफी मागितलीय. दरम्यान या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने देखील दखल घेतली आहे.
Continues below advertisement