Pune Old Pension Protest : पेन्शन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
abp majha web team
Updated at:
17 Mar 2023 12:11 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune Old Pension Protest : पेन्शन मिळेपर्यंत मागे हटणार नाही, पुण्यात सरकारी कर्मचाऱ्यांचं आंदोलन
पुण्यात शासकीय कर्मचाऱ्यांचा मोर्चा. जिल्हा परिषद ते पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला जाणार. मोर्चात हजारो कर्मचाऱ्यांचा सहभाग.